अशीच काहीशी नाती, बस, रेल्वे विमान वा एकूण जिवनप्रवासात बनायची, असे आई-वडिल सांगत. आता तर " रिझर्व्ड " हातचे, तोंडचे अजून कशाकशाचे राखून बोलण्यात मार्मिक संवाद हरवतायेत.
रोचक कथेसाठी त्रिवार अभिनंदन व मनातून आभार व शुभेच्छा !