इतके सोपे गाणे, अनेक वेळा गुणगुणते ... .. पण ह्या गडबडीत थोडा वेळ लागला. . मजा आली. हॉटेलवर आज सकाळी नेट मिळाले तेव्हा कुठे .... . भाषांतर आवडले. दिवसेंदिवस तुम्ही प्रश्न जरा कठीण काढता आहात. मस्त. धन्यवाद.
हा हा. जितके हुशार विद्यार्थी तितका कठीण पेपर!
पण तुम्ही सोडवलात हां अगदी बरोब्बर. सगळ्यांच्या आधी. पैकीच्या पैकी मार्क. अभिनंदन आणि धन्यवाद.