पुस्तके काही सांगतात येथे हे वाचायला मिळाले:

स्वामी ...... कथा नाही ; चरित्र , एका योद्ध्याचे ज्याने प्राणपणाने मराठेशाही जपण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

हे चरित्र आहे त्या आत्यंतिक पराक्रमी पेशव्याचे ; श्रीमंत माधवराव पेशवे अर्थात थोरला माधवराव ...
पुढे वाचा. : स्वामी - रणजित देसाई