महाजालावरच्या हिंदी गाण्याच्या भाषांतराचा इतिहास तुम्ही लिहाल असे मला वाटले होते.पण तुम्ही नाही लिहिला
![]()
तसा इतिहास लिहिला असता तर इतिहासकाराने इतिहासलेखनात अंशतः स्वतःचाच इतिहास लिहिण्याचे इतिहासलेखनाच्या इतिहासातले ते कदाचित पहिले उदाहरण ठरले असते... म्हणून टाळला असावा.