दुवा क्र. १

येथे हे वाचायला मिळाले.

मुंबई, दि. ११ (प्रतिनिधी) - 'माझी मातृभाषा हे मराठी आहे.  मी मराठीमध्ये शिकलोय. मला मराठीबद्दल प्रचंड अभिमान आहे. त्यामुळे मी मराठीतूनच बोलेन' अशा शब्दांत आज २६/११ हल्ल्यातील महत्त्वाचा साक्षीदार धनंजय गवळी या होमगार्डने कसाबचे वकील ऍड. काझमी यांना सुनावले.

.... ....

कसाबचे वकील ऍड. काझमी यांनी इंग्रजीतून विचारलेला प्रश्न न कळल्याने गवळी याने हा प्रश्न पुन्हा विचारण्याची त्यांना विनंती केली. त्यावेळी 'अरे तू तर टी. वाय. बी. ए. मध्ये आहेस. तुला इंग्रजी येत नाही काय' असा कुत्सित सवाल कसाबच्या वकिलांनी करताच गवळी याने आपला मराठी बाणा दाखवला.

पुढे वाचा : दुवा क्र. २