कविता वाचताना प्रत्येक ओळ आनंद वाढविते. गोफ गुंफत जावे, तशी गुंफण साधली आहे. वृत्त वगैरे तांत्रिक बाबी शास्त्र म्हणून ठीक आहेत. त्यापेक्षा मिळणारा आनंद महत्त्वाचा, नाही कां ?