फिनिक्स
प्रत्येक समुद्रातील परीला द्याया...
घेऊन फुले मी सात निघालो आहे!
या शेरातील पहिली ओळ म्हणजे (औत्सुक्यपूर्ण) प्रस्तावनेचाच पूर्वार्ध होय. (... आता हा परीला काय द्यायला निघाला आहे, असा विचार वाचकाच्या मनात साहजिकच येईल. ).... आणि या विचाराचाच समारोप दुसऱया ओळीतून (म्हणजेच उत्तरार्ध) केलेला आहे.
शेरातील ओळ ओळ अगदीच सुटी वाचून कसे चालेल? पहिली ओळ दुसऱाय ओळीच्या अदृश्य धाग्यात गुंफलेली असतेच.
माझ्या या म्हणण्याला बळकटी देणारी ही काही उदाहरणे पाहता येतील ः
किस-किसका नाम लाऊँ ज़बाँ पर कि तेरे साथ
हर रोज़ एक शख़्स नया देखता हूँ मैं (क़तील शिफ़ाई)
मेरे चारों तरफ़ मसअलोंका
एक जंगल-सा फैला हुआ है (क़तील शिफ़ाई)
मैं किस से पूछने जाऊं कि आज हर कोई
मेरे सवाल का मुझसे जवाब मांगे है (जाँ निसार अख़्तर )
वो मेरा गाँव है वो मेरे गाँव के चूल्हे
कि जीन में शोले तो शोले धुआँ नहीं मिलता (कैफी आझमी)
मैं खड़ा था के पीठ पर मेरी
इश्तिहार इक लगा गया कोई (कैफी आझमी)
नाख़ुदा को ख़ुदा कहा है तो फिर
डूब जाओ, ख़ुदा ख़ुदा न करो (सुदर्शन फ़ाकिर)
याद की बर्फपोश टहनी पर
एक गिलहरी उदास बैठी थी (बशीर बद्र )
एक कुर्ते के बाएँ कोने पर
प्यार की सुर्ख तितली बैठी थी (बशीर बद्र
.....................
(असल्यास) पुन्हा शंका काढावी, या माझ्या विनंतीला मान दिल्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद :)
आपला,
प्रदीप कुलकर्णी