टवाळराव,
"हमने तुमको देखा, तुमने हमको देखा ऐसे
हम तुम सनम, सातो जनम, मिलते रहे हो जैसे" हे उत्तर आहे.
यावेळी ध्रुवपद लवकरच घोषित केल्याने मला गाणं ओळखून लगेच प्रतिसाद देणं शक्य झालं... आभारी आहे
गाणंही छान निवडलंत, ऐकून एकदम मस्त वाटलं!!