शाहिस्तेखान,

कविता छान आहे, कल्पना खूप आवडली.

वाचताना जरी थोडी खटकली तरीही यशवंत जोशी यांच्या  वृत्त वगैरे तांत्रिक बाबी शास्त्र म्हणून ठीक आहेत. त्यापेक्षा मिळणारा आनंद महत्त्वाचा, नाही कां? या वाक्याशी सहमत!

प्रयोग अगदीच फसला असं म्हणावंसं वाटत नाही, कारण आधीच सांगितल्याप्रमाणे कविता आवडली.

पु. ले. शु.