याच्या उलट अनुभव कुणाला कधी आला आहे?  म्हणजे आपण मराठी आहोत, महाराष्ट्रातच आहोत.  आणि आपल्याला कळू नये म्हणून कुणीतरी तमिळ-मलयाळम्‌मध्ये बोलते आहे, आणि आपल्याला ते समजते आहे.  असला अनुभव येणारच नाही.  कुणाला आला असेल तर लिहा.  माणसाला कुत्रा चावला ही बातमी नसते, तर कुत्र्याला माणूस चावला की बातमी होते!