जे. पी. म्हणजे ज. प. कसे? ते कदाचित जॉ. पि. असू शकेल. आणि एखादे वेळी पूर्ण नाव जे(सवंतसिंह). पी(तांबर) मॉर्गन असेही असेल. व्यक्तिनामाची भाषान्‍तरे होत नसतात.