आणि एक दिवस खेळता खेळता त्या मुलाकडून तो नंबर दाबला जातो. आणि ती आजी त्याच्याशी बोलते

३-४ वर्षाचा असताना रिडायल ह्या बटनाचा उपयोग करायला शिकला. माझ्या बहिणीने आमच्या घरी
फोन केल्यानंतर बोलून ठेवला की तो गुपचुप रिडायल बटन दाबायचा आणि मग आजोबा, आजी, मी, मामा 
ह्या सगळ्यांशी मनसोक्त बोलून घ्यायचा. जर का आम्ही त्याचे समाधान व्हायच्या आधीच फोन ठेवला तर 
परत रिडायल बटन दाबायचा. शेवटी आम्ही बहिणीला भ्रमणध्वनीवर फोन करून त्याला फोनपासून दूर
ठेवायला सांगायचो.