कथा खूप छान वाटली. मी एकदा माझ्याच मराठी कथेचं इंग्रजी भाषांतर केलं होतं. एकच कथा जवळजवळ ३-४ दा लिहून झाल्यावर माझ्या जाल-मैत्रिणीला पाठवली होती. त्या मानाने तुमची कथा खूपच छान वाटली.
शुभेच्छा.