माहिती द्या

इंफर्मेशन प्लिज हा शब्द भाषांतरित करताना फारच अडचण आली कारण त्याचा अनुवाद
माहिती द्या व माहिती घ्या असा दोन्ही पद्धतीने होऊ शकतो. तसेच मटेनिलिच्या मराठीत
सेवा देणार्‍या ताया सर्रास "बोला काय माहिती हवी तुम्हाला?" असे विचारतात. "माहिती घ्या"
असे कोणीच म्हणत नाही.      

अनुवादही छानच केलेला आहे.

आपल्या कौतुकाच्या शब्दांनी मनोबल वाढले.