विषय फारसा नवा नसला तरी कथेची मांडणी, बारकावे आणि शब्दसौष्टव एखाद्या सिद्धहस्त लेखकाचे आहे. अभिनंदन!

एक उत्तम कथा वाचायला दिल्याबद्दल लेखकाचे आभार.