अप्रतिम. नेहेमीप्रमाणेच.
"युद्ध म्हणजे किती जास्तीत जास्त हानी करता येईल याचा ताळेबंद नव्हे, तर तुम्ही शिकारीला बाहेर पडला असताना कुणीतरी तुमच्या शिकारीवर आहे हा अनुभव घेणे." इत्यादी वाक्ये चमकदार.
अवांतर : या कथेच्या निमित्ताने टिल्यावस्ताद आणि ज्योतिमामांची आठवण झाली.