ह्या कवितेला मी आजवर मनोगतावर टाकलेल्या सगळ्या कवितांपेक्षा जास्त प्रतिसाद आलेत. सर्व वाचकांना धन्यवाद. आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा नेहमीच प्रयत्न करेन.

लोकल ट्रेन म्हणजे एक वेगळच विश्व असतं.
खरंय. जसं आयुष्य जगतो, त्याच प्रकारात... थोड्याफार फरकाने कविता करता येतात!


ग्रामिण मुम्बईकर