अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
पेनांगला आम्ही पोचलो तेंव्हा सकाळचे दहा साडेदहाच वाजले होते. घरून सकाळी पाच वाजता निघाल्याने प्रवासाचा शीण वगैरे येण्याचे खरे म्हणजे काही कारण नव्हते. पण मला केंव्हा एकदा हॉटेलवर पोचतो असे झाले होते. आम्हाला न्यायला जी गाडी आली होती त्याचा चालक मात्र आम्ही जाता जाता रस्त्यावरच असलेल्या काही जागा बघितल्याच पाहिजेत असा आग्रह सारखा करत होता. शेवटी त्याच्या आग्रहाला बळी पडून स्नेक टेंपल मधले अस्तावस्त पडलेले साप बघण्यात व जॉर्जटाउनमधे फेरफटका मारण्यात आम्ही दोन तीन तास, माझ्या मते अगदी वाया, घालवले. आमचे हॉटेल, पेनांग बेटाच्या उत्तरेला ...
पुढे वाचा. : किनारा मला पामराला !