आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:
"एंजल्स ऍन्ड डिमन्स' ही ब्राऊननं "दा विंची कोड'आधी लिहिलेली; पण दुर्लक्षित कादंबरी. कादंबरीतील गतिमानता, परिणामकता चित्रपटात नक्कीच आहे. ब्राऊनचा आणि लॅन्गडनचा फॅनबेस बळकट करण्याचं काम "एंजल्स ऍन्ड डिमन्स'नी केलं आहे हे नक्की.
बेस्टसेलर नामक लोकप्रिय वर्गवारीत बसणाऱ्या कादंबऱ्यांना साहित्य म्हटलं जावं का, हा वादाचा मुद्दा आहे. अगदी आपल्याकडल्या पुस्तकांच्या दुकानात जाऊन पाहिलं तरीही फिक्शन, बेस्टसेलर आणि लिटरेचर हे विभाग स्वतंत्रपणे केल्याचं दिसतं. तत्कालीन बेस्टसेलर यादीतल्या पुस्तकांना कालांतरानं "फिक्शन'मध्ये दाखल केलं ...
पुढे वाचा. : एंजल्स अँड डिमन्स- धर्म आणि विज्ञान