प्रासादीक येथे हे वाचायला मिळाले:
कोण ते टिळक, गांधी, नेहरू, आझाद, पटेल, आंबेडकर?
आम्हाला स्वातंत्र्य दिलं, आम्हाला लोकशाही दिली
"अरेरे साहेब गेला! तो होता तेच भलं होतं" असं आम्ही चारचौघात म्हणू शकतो इतपतच काय ती आमची लोकशाही-
आम्ही काय मनात येईल ते बोलू शकतो. आणि काहीही न करता बसू शकतो. आणि का नाही? आम्ही रामायणं लिहीत नाही नुसती तर ती घडवतो महाराजा.
बाकी चोर्यामार्यापुरते आम्ही वाल्याचे वारस.
वाल्मिकी व्हायची वेळ येते तेव्हा मात्र आम्ही परंपरेशी नाळ तोडून
आधुनिक म्हणवायला मोकळे- शेपट्या उडवत. कोणाच्या शेपट्या? थांबा थांबा बोलू नका. लोकांच्या धार्मिक ...
पुढे वाचा. : रोता सूरज, जलता सूरज