काय वाटेल ते...... येथे हे वाचायला मिळाले:
हा प्रश्न मला कधीच पडला नाही. कारण वेळंच मिळाला नाही विचार करायला. पण आज जेंव्हा मला लोकांचे फोन यायला लागले, की माझ्या मुलाने मेकॅनिकल मधे बिई केलंय. तो आय्टी कंपनित सिलेक्ट झाला होता,पण आता ती कंपनिने कळवले आहे की आता तुमची गरज नाही. अशा परिस्थिती मधे मग मात्र थोडं कठीणच होतं नाही म्हणुन सांगणं.
लोकांना हे कळत नाही की प्रत्येक कंपनित एक एच आर डिपार्टमेंट असतं. आणि मी फार तर अप्लिकेशन एच आर कडे फॉर्वर्ड करु शकतो. त्या पलिकडे काहीच नाही. आणि मग त्या मुलाला एच आर ने कॉल पाठवला नाही की ही मंडळी नाराज होतात माझ्यावर! खुप जुने ...
पुढे वाचा. : इंजिनिअरिंग नंतर काय?