अशीच काहीशी नाती, बस, रेल्वे विमान वा एकूण जीवनप्रवासात बनायची
आता बस, रेल्वे आणि विमान तर जाऊच दे, आपल्या सदनिकेमधल्या शेजाऱ्यांशी तरी आपले नाते जडते का?
लगे रहो मुन्नाभाई मध्ये एक वाक्य आहे - दूरदर्शन मालिकेतल्या पात्रांची सर्व स्थिती माहित आहे पण आईचे
क्षेमकुशल विचारायला सवड कोणाला आहे?