चौकसराव,
नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर कथा!! अप्रतिम...
आपलं सगळंच लिखाण खूप आवडतं, पण त्यानंतर लिहायला तेवढ्या दर्जाचे शब्द सुचत नसल्याने बऱ्याचवेळा प्रतिसाद देण्याचं टाळते. असंच लिहीत राहा.
पु. ले. शु.