भूषण,
एकदा भेटायला जावे स्वतःला...फारशी नसतील सध्या अंतरे ही - सुंदर!
गझल आवडली. फक्त आणि मधला णि दुसरा करणं खटकलं. तो शेरही नाही तर खूप आवडला.
- कुमार