मी कवी नाही, मला माहीत आहे
फालतू मी, फालतू अवडंबरे ही
फार छान.

एकदा भेटायला जावे स्वतःला...

फारशी नसतील सध्या अंतरे ही
ही द्विपदी वाचून माझी
पुन्हा आत पाहून गर्दी परतलो
अशाने कशी भेट व्हावी स्वतःची
ही द्विपदी आठवली.
तर..
तू कशाला लाजतो आहेस भूषण?
शेवटी माणूस झाली वानरेही
हा शेर वाचून, माझ्या एका फार जुन्या अपूर्ण गझलेतली एक द्विपदी आठवली
कणा वाकल्यावर तो शिकला विनायास कोलांट्या घेणे
आधी तो माणूसच होता त्याचे माकड नंतर झाले