पहिल्या दोन द्विपदी छान आहेत. दुसरी विशेष. तयारी अशीच चालू ठेवा. तयारीस शुभेच्छा.