आपली मैत्री असे आजीव

व्वा! वा वा प्रदीप कुलकर्णीजी! अप्रतिम शेर!

बाकी, शेवटचे अक्षर लघू असल्याचा जरा ( यावेळेस ) जीभेला त्रास झाला खरा, पण एकंदर फार सुंदर रचना!

( आपण असे लिहाल अशी मात्र अपेक्षा नव्हती. )

ते असो, खूपच सुंदर!

( म्हणजे समाधी खरी नव्हती तर, ते फार चांगले झाले मराठी गजलसाठी! )

खूब लिखा भाई!