Computer & Internet Info येथे हे वाचायला मिळाले:

सध्या गुगल आणि मायक्रोसॉफ्टमध्ये साप-मुंगुसाचा खेळ सुरू आहे. हे दोघे जानी दुश्मन इंटरनेटच्या मैदानात एकमेकांना धोबीपछाड करण्याची एकही संधी सोडत नाही आहेत. गुगल सर्चचं बिंग फोडण्यासाठी मायक्रोसॉफ्टने 'एमएसन बिंग'चे प्यादे पुढे केले. पण हे बिंग लोकापर्यंत पोहचण्याआधीच गुगलने आपल्या ऑल इन वन 'गुगल वेव्ह' या भन्नाट वेब प्लॅटफॉर्मची घोषणा केली. इंटरनेटच्या दुनियेतील या चढाओढीचा फायदा शेवटी नेटयुझर्सनाच होणार असून आपण तरी त्यासाठी सज्ज असायला ...
पुढे वाचा. :