सूर्यकांती....Suryakanti..... येथे हे वाचायला मिळाले:
मॉंसाहेब,आम्हांला माफ करा.....
विसरून गेलोत इतिहास आम्ही
विसरून गेलोत पराक्रम
आमच्या डोक्यात पाणी झालेय
त्याची तेवढी वाफ करा.
मॉंसाहेब,आम्हांला माफ करा.....
ज्यांनी शहाजींचा वसा घ्यायचा
तेच बोंबलत हिंडत आहेत.
घराघरातल्या आजच्या जिजाऊ
सासवांसोबत भांडत आहेत.
हे सारे बदलण्यासाठी
कुणातही टाप नाही.
तुम्ही तेवढी टाप करा.
मॉंसाहेब,आम्हांला माफ करा.....
घराघरातला शिवाजी
व्हिडीओ गेम ...
पुढे वाचा. : मॉंसाहेब,आम्हांला माफ करा.....