ZULA येथे हे वाचायला मिळाले:
`माणूस पहिल्यांदा कोणता विचार करतो?'... त्यानं मला विचारलं, आणि मी उत्तर न देता त्याच्याकडे बघत राहिलो.
त्याच्या प्रश्नाचा संदर्भ माझ्या लक्षात येत नव्हता. मी निवडणुकीविषयी बोलत होतो आणि त्यानं अचानक हा प्रश्न माझ्यासमोर फेकला होता.
`अर्थातच, समाजाचा!'... माझा कोरा चेहरा पाहून त्यानंच काही क्षणानंतर उत्तर दिलं. तरीही माझा चेहरा कोराच होता.
इतके दिवस, निवडणुकीचे रागरंग न्याहाळत फिरताना भेटलेली माणसं आपापल्या समस्यांनी त्रासली आहेत, असं मला वाटत होतं.
प्रत्येकाच्या समस्या मात्र समान होत्या. त्यामुळेच, त्या सामाजिक समस्या ...
पुढे वाचा. : दिल मिले ना मिले....