मक्ता व बांधेसूद (नसलेले) "दुःख" आवडले. पण तुमच्या बाकीच्या रचनांच्या तुलनेत ही तितकीशी उजवी (किंवा तशीच) वाटत नाही  अर्थात, हे असे कशामुळे वाटते, हा मुद्दा वेगळाच/स्वतंत्र रचना म्हणून हिच्याशी संबंधित नसलेला!