अखेर भेटला नाहीस एकांती मला तू,तुझ्यासवेच तेव्हा संपला एकांत माझा.
हे विशेष आवडले.
बाकी ठिकाणी आणखी स्पष्टपणा, सफाई येणे गरजेचे आहे. लिहीत रहा.
मन:पूर्वक शुभेच्छा!