नॉस्टॅल्जिआ जागवणारी कविता.मस्त आहे."एकांत त्या ठिकाणी गर्दी करून होता.."
"रस्त्यात भेटले की करतात हात आताआहे कुठे कुणाच्या हातात हात आता?"
अशा ओळी वाचल्या की भाऊसाहेब पाटणकर आठवतात.शुभेच्छा.
(आपल्या पद्यकथांचा चाहता)शाहिस्तेखान.