शब्दवेडा येथे हे वाचायला मिळाले:
"एका पराभूताचा अलविदा""एका पराभूताचा अलविदा"
मित्रांनो हि कविता मी जरी लिहिली असली तरी, ती कुणालची नाही आणि ती कुणालाचं आपली वाटू नये हि मनापासुन ईच्छा आहे.
कधी कधी अशा लोकांना भेटणं होतं जे निकराचे प्रयत्न करत असतांत पण अपयश पाठ सोडत नाही. प्रत्येक अपयशी प्रयत्नानंतर ते जिंकण्याच्या ईर्षेने पेटून ऊठतांत, पण नियतीला त्यांनी जिंकणं मान्यच ...
पुढे वाचा. : "एका पराभूताचा अलविदा"