शब्दवेडा येथे हे वाचायला मिळाले:
खरंच बापू....खरंच तुम्ही हरलात.
बापू.... प्रत्येक नोटेवर आज तुमचं चित्र आहे.तुमच्याच नावानं राजकारणही सर्वत्र आहे.
अहिंसा वगैरे शब्द आता फक्त पुस्तकात दिसतात.अहिंसेवर भाषण देणाऱ्याचे हात मात्र निष्पापांच्या रक्तानं ...
पुढे वाचा. : खरंच बापू....खरंच तुम्ही हरलात.