भावळ्याचा गोष्टी..... येथे हे वाचायला मिळाले:
…तर मी काय सांगत होतो,प्रार्थनेला पण एक गम्मतच होती, हे थोराडं पोर,म्हणजे आमच्या वर्गातील सुरेश,सर्व प्रेमाने सुरया म्हणतात,व पंद्धरिनाथ, सगळे याला पंढ्या म्हनातात.हे प्रार्थना सुरु असतांना, गम्मती करतात व एकदम शांतपणे उभे राहुन,काही न केल्याचा आव आणतात. पण यांनी केलेल्या जोकवर बाकि पोर फिदिफिदी हसतात ...
पुढे वाचा. : बाकीची व्यथा…स्स्स.. गोश्ट…