आल्हादक प्रतिबिंब! येथे हे वाचायला मिळाले:
सालं गेले काही दिवस फार विचित्रच चाल्लेत. म्हणजे धड ना आजारी अन् धड ना धडधाकट; काहीतरी मधलंच. नाहीतर या अशा दिवसात भर दुपारी कोणीतरी बिना पंख्याचं बसेल का? शिवाय आवाज तरी असा काही खर्जात गेलाय की ...
पुढे वाचा. : काहीतरी विचित्रच!