मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा! येथे हे वाचायला मिळाले:
साभार-प्रा. अभय केशव अभ्यंकर/लोकसत्ता/KG 2 PG/१५.०६.२००९
प्रवेश परीक्षांचा (MHT-CET) निकाल जाहीर झाला आहे. आता वेध लागले आहेत ते वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशाचे. यासंदर्भात विविध शंकांचे काहूर विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकांच्याही मनात उठले असेल. या शंकांचे निरसन करण्याचा हा प्रयत्न..
स्वायत्त महाविद्यालयांचे अर्ज १८ तारखेपासून मिळणार आहेत. गेल्या वर्षी अर्जाची किंमत रु.६००/- होती आणि अर्ज भरण्यासाठी सीईटीमध्ये किमान ११० मार्क मिळणे आवश्यक होते.
(राखीव जागांसाठी किमान १०० मार्क आवश्यक होते). या वर्षी ...
पुढे वाचा. : प्रवेशाचे इंजिनिअरिंग