sahaj-suchala-mhanun येथे हे वाचायला मिळाले:
त्या दिवशी सहजच लोकलमधे दरवाजाच्यावर लावलेल्या एका जाहिरातीकडे लक्ष गेलं
हरवला आहे
उंची : ५’ ५”
वर्ण : सावळा
वय : ४२ वर्ष
दिनांक २५/०५/२००७ पासून कळवा येथुन बेपत्ता
वरील इसम कोणाला आढळल्यास कृपया खालील पत्त्यावर संपर्क साधा
पत्ता : ......
......
हे वाचलं आणि पुन्हा अगदी शाळेत असल्या पासुन पडणार्या प्रश्नाने डोकं वर काढलं. वयाच्या ४२ व्या वर्षी इतका धडधाकट दिसणारा इसम कुठे आणि कसा हरवला असेल?
लहान मुल वाट चुकतं, त्याला पत्ता सांगता येत नाही क्वचित पळवली ही जातात पण मोठी माणसं कशी हरवतात? ...
पुढे वाचा. : आपण ह्यांना पाहीलत का?