मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा! येथे हे वाचायला मिळाले:
साभार- विद्याधर अनास्कर/लोकसत्ता/express मनी/१५.०६.२००९राज्यामध्ये सुमारे १८,६२८ इतक्या पतसंस्था असून, त्यापैकी ४६२ नागरी सहकारी पतसंस्था या आर्थिक अडचणीत असल्याचा अहवाल सहकार खात्याने नुकताच प्रसिद्ध केलेला आहे. वित्तीय बाजारात घडणाऱ्या घडामोडी व इतर वित्तीय संस्थांना लागू असणाऱ्या नियमांचा अभ्यास करून, पतसंस्थांना सध्याच्या आर्थिक घडामोडींशी जुळवून घेता यावे म्हणून सहकार खात्याने राज्यातील पतसंस्थांसाठी अलीकडेच पाच नवीन परिपत्रके प्रसिद्ध केली आहेत. ...
पुढे वाचा. : पतसंस्थांसाठी जारी महत्त्वाची परिपत्रके