गाठोडे येथे हे वाचायला मिळाले:

आजकाल अगदी लहान मुलांना पण माहित झाल आहे कि रिसेशन म्हणजे काय??? तसे कारणच आहे... आता मुले जिथे जातात तिथे रिसेशन रिसेशन असे त्यांच्या कानावर पडत असते. तर मग लहान मुल कोणाला विचारणार हे रिसेशन म्हणजे काय? शेवटी वडिलांनाच " पप्पा पप्पा हे रिसेशन म्हणजे काय सांगा ना ??? " आणि त्यांचा बाप शेवटी सांगणार काय हे आपल्याला माहित आहेच ...
पुढे वाचा. : आधुनिक रिसेशन