डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


.. अश्या रीतीने चॅम्पीयन (?) भारतीय संघाचे T20 विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. साखळी स्पर्धेतील बांग्लादेश आणि आयर्लंड विरुध्दचे डचमळीत विजय बघता तज्ञांनी याचा अंदाज बांधलाच होता. पुन्हा एकदा भारतीय संघाची मदार असलेली फलंदाजी नेहमीप्रमाणे कोलमडुन ...
पुढे वाचा. : या चिमण्यांनो परत फिरा रे