माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:

गेले काही दिवस डिस्कव्हरीवर "आउट ऑफ़ द वाइल्ड" सिरीज पाहताना कळलंच नाही की किती गुंतत गेलेय त्यात ते. आज त्याचा शेवटचा भाग पाहिला आणि त्यात भाग घेऊन यशस्वीरित्या जंगलाबाहेर आलेल्या चार जणांसाठी नकळत डोळ्यातून पाणी आलं.
सध्या कुठलेच कार्यक्रम तसे वेळच्या वेळी पाहिले जात नाहीत. पण डी.व्ही.आर.प्रणालीचे विशेष आभार की त्यामुळे आपल्या आवडीचा कार्यक्रम रेकॉर्डिंगसाठी ठेवला की प्रत्येक वेळी त्याचे एपिसोड त्यात राहतात आणि निवांत पाहता येतात. तर या रविवारी शेवटचा भाग पाहुन झाला. डिस्कव्हरीचे कार्यक्रम म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच असते. हा नेहमीपेक्षा ...
पुढे वाचा. : अलास्काच्या जंगलातून