Dr. Nrnjn Blogs येथे हे वाचायला मिळाले:



डैन ब्रोवुन चे नाव आता सर्वांना परिचित झालेलेच आहे ते म्हणजे त्याचे लोकप्रिय नोवेल " दि दा विंची कोड " अणि त्याच्या पहिल्या नोवेल वरील आताचा चित्रपट "एंजेल्स एन डिमोंस " वरुन...
पण त्याचे पुडिल येणारे नोवेल आहे -- द् लोस्ट सिम्बोल... जे sept .09 ला उपलभ्द होइल असे म्हणतात...
आतापर्यंत ह्या लेखकाने चार नोवेल्स लिहिलेत आणि ते सर्वच मी वाचलेले आहेत ...
पुढे वाचा. : डैन ब्रोव्न चे आगामी आकर्षण --"द् लोस्ट सिम्बोल " नोवेल