माझ्या एका मित्राचे यासंबंधातील दोन अनुभव पुढीलप्रमाणे,
- मराठीतून सही केल्यामुळे बँकेने हटकले म्हणून बँक मॅनेजरशी हुज्जत घातली आणि बँकेने शेवटी स्वाक्षरीचा स्विकार केला (टीप - शिवसेना / मनसे अशी नावे घ्यावीत, मग खाते उघडण्यास फारशी अडचण येणार नाही
). - आय सी आय सी आय मधील एका हवाहवाईने मराठीत बोलण्यास नकार दिला म्हणून मॅनेजरशी हुज्जत घातली आणि तिला मराठीत बोलण्यास भाग पाडले.