कथा आवडली. मूळ कथा वाचली नव्हती पण दूरदर्शन वर एका मालिके मध्ये हि कथा बघितल्याची आठवते. १९५०-६० च्या आसपास चा काळ दाखवला आहे. पुढची सर्व कथा तशीच आहे.
सोंगाड्या.