हे गाणे असावे असे वाटते / गाणे माझ्या ओळखीतले नाही / smriti.com या साइट वरून अंदाज केला आहे.
वा वा गाणे माहीत नसताना तुम्ही क्से ओळखलेत बरे ? सांगितलेत तर इतरांनाही पुढच्या कोड्याच्या वेळी उपयोगी पडेल
अभिनंदन आणि भाग घेतल्याबद्दल आभार.
थोडे जाता जाता. जसे मुळात कवी असेल तोच उत्तम विडंबन करू शकतो तसेच भाषांतरालासुद्धा प्रतिभा असावी लागते. तुम्हाला "टवाळ" पेक्षा "किंचित प्रतिभावंत" हे टोपणनाव योग्य वाटते.