सांगती माझ्या मनाला क्लेश...आपली मैत्री असे आजीव!वा!दुःख हे माझे न बांधेसूद...वेदना माझी नसे रेखीव!वा! गझल आवडली.