संजोपराव,
अगदी खिळवून ठेवणारी कथा आहे, शेवटपर्यंत उत्सुकता टिकून राहिली.
पहिले दोन भाग वाचून तर भाषांतर असेल असं वाटलंही नाही. अर्थात हा आपल्या लेखनकौशल्याचा परिणाम आहे.