अहाहा... अतिशय सुंदर, अप्रतिम कविता!!

वाचून गतकाळच्या आठवणींत हरवून गेले. खरंच, शाहिस्तेखान म्हणतात तशी नॉस्टॅल्जिआ जागवणारी कविता आहे.